इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा सागरिका घोष या पत्रकारितेमध्ये प्रत्यक्षात काम केलेल्या स्तंभलेखिकेने आपल्या या नव्या पुस्तकामध्ये मांडला आहे. बालपणापासून घरातील उच्च प्रशासकीय पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांना या क्षेत्राची जाण ही आधीपासूनच आहे हे त्यांचे साहित्य वाचल्यावर लगेच समजते. त्यांचे विश्लेषण , अभ्यास, व्यासंग हे त्यापासून तयार होत गेले. अजूनही त्या सामान्य वाचकाला समजेल अस लिखाण नियमीतपणे करत असतात. तर जाणून घेउयात नेमके कोणते पैल्लू त्यांनी इंदिराजींचे "इंदिरा: इंडियास मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर " या पुस्तकामध्ये मांडले आहेत ते... Saturday, 25 November 2017
सागरिका घोष यांच्या नव्या पुस्तकाच्या घेतलेला हा संक्षिप्त आढावा
इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा सागरिका घोष या पत्रकारितेमध्ये प्रत्यक्षात काम केलेल्या स्तंभलेखिकेने आपल्या या नव्या पुस्तकामध्ये मांडला आहे. बालपणापासून घरातील उच्च प्रशासकीय पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांना या क्षेत्राची जाण ही आधीपासूनच आहे हे त्यांचे साहित्य वाचल्यावर लगेच समजते. त्यांचे विश्लेषण , अभ्यास, व्यासंग हे त्यापासून तयार होत गेले. अजूनही त्या सामान्य वाचकाला समजेल अस लिखाण नियमीतपणे करत असतात. तर जाणून घेउयात नेमके कोणते पैल्लू त्यांनी इंदिराजींचे "इंदिरा: इंडियास मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर " या पुस्तकामध्ये मांडले आहेत ते...
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment