आजच्या जगात जगण्यासाठी पैसा, घर आणि अजून काही उपभोग वस्तुंची आवश्यकता असते. पण यापलीकडे आज एका गोष्टीची नितांत गरज आहे ती म्हणजे 'सकारत्मक्ता'. मग ही सकारात्मक्ता पुस्तकातून, व्यक्तितून, अनुभावातून तर काही काही वास्तू यांमधुन येत असते आणि त्यात जर त्या पुण्यातील असतील तर "क्या बात..... नाही का..."
फर्ग्युसन कॉलेज मधील किमयाचा कट्टा, रानडे च्या दगडी भिंती, गुडलक आणि जे एम रोड, fc रोड , हि ठिकाण नेहमीच मला positivity देतात... खुप मोठमोठया लोकांचा वावर या ठिकाणी झालाय. त्यामुळेच की काय माहित नाही...पण मला खूप आवडतं येथे ...रमता येत येथे..... विचार करता येतो...स्वतःला अनुभवता येत...
-ऋतुजा हगवणे, रानडे इंस्टिट्यूट.
-------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment